साईबाबांच्या चरणी 17 लाखांचा सुवर्ण मुकुट
September 26th, 2024
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी नलगोंडा, तेलंगाणा येथील श्रीमती सी. एच. भाग्यलक्ष्मी या साईभक्ताने... Read more |
साईबाबांच्या चरणी नतमस्तक: हरीहरन यांचा भक्तीमय प्रवास
September 24th, 2024
सुप्रसिद्ध पार्श्वगायक व गजल गायक श्री हरीहरन यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी... Read more |
विदेशी भक्त मंदिरात, साईबाबाची कृपा सदैव!
September 23rd, 2024
आज दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी इटली, जर्मनी, कॅनडा, अमेरीका, दुबई, युनायटेड किंगडम अशा विविध देशातुन आलेल्या १५ साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य... Read more |
पर्यावरणासाठी महिंद्राची देणगी
September 23rd, 2024
आज दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी करीता महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या वतीने महिंद्रा ट्रीवो इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा देणगी स्वरुपात देणेत आलेली आहे. संस्थानच्या वतीने वाहनाची विधीवत... Read more |
साईबाबांना अर्पण झाला ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडीत मुकुट.
September 22nd, 2024
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज एका साईभक्ताने साईचरणी ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडीत मुकुट अर्पण केला... Read more |
राजस्थानचे राज्यपाल महामहिम श्री. हरीभाऊ बागडे यांनी आज श्री साईबाबा मंदिरात दर्शन घेतले
September 21st, 2024
राजस्थान राज्याचे राज्यपाल महामहिम श्री. हरीभाऊ बागडे यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे,... Read more |
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि कर्जत-जामखेडचे आमदार साईबाबांच्या चरणी
September 19th, 2024
दिल्ली राज्याचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया व कर्जत-जामखेड चे आमदार श्री रोहित पवार यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी संदीप भोसले... Read more |
राज्यपालांचे साईबाबांच्या चरणी नमन
September 19th, 2024
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील,... Read more |
साईबाबा मंदिर: 2726 कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय
September 10th, 2024
आज दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी गेट नं.०३ जवळील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपात संस्थान आस्थापनेवरील ५९८ कंत्राटी कर्मचा-यांना संस्थान सेवेत सामावून घेणेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील,... Read more |
साईबाबांचे दर्शनासाठी चेन्नईहून पदयात्रा
September 8th, 2024
चेन्नई येथुन ४० पदयात्री साईभक्तांची पालखी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शनासाठी आल्यानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्वागत केले व श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार... Read more |