Languages

  Download App

News

News

मा.ना.धनंजय मुंडे यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

November 28th, 2024

मा.ना.धनंजय मुंडे यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी तथा प्र. उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी... Read more

मा. ना. राधाकृष्‍ण विखे पा. यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

November 28th, 2024

मा. ना. राधाकृष्‍ण विखे पा. यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी तथा प्र उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्‍यांचा... Read more

साईबाबांच्या दर्शनासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू

November 21st, 2024

आज गुरुवार दिनांक २१ नोव्‍हेंबर २०२४ रोजी नविन दर्शन रांग संकुलातील सशुल्‍क दर्शनपास काऊंटर येथे साईभक्‍तांकरीता जनसंपर्क विभागाअंतर्गत  सुरु करणेत आलेल्‍या आरती/दर्शन पास वितरण प्रणालीमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेचे (कार्ड /... Read more

श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने द्वारकामाई मंदिरात पार पडला तुलसी विवाह

November 13th, 2024

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढी परंपरेनुसार श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने तुलसी विवाह श्री द्वारकामाई मंदीर येथे साजरा करण्‍यात आला. तुलसी विवाह निमित्‍त आज सायंकाळी ०६.३० ते ०७.३० यावेळेत द्वारकामाई मंदीराच्‍या सभामंडपात... Read more

शिर्डीत कार्तिकी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

November 12th, 2024

शिर्डी, ११ नोव्‍हेंबर २०२४:  श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतिने आज कार्तिकी एकादशी हा स्‍थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्‍यात आला. यानिमित्ताने भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला... Read more

साईबाबा संस्थानचा जळीत रुग्णांसाठी मानवीय उपक्रम

November 11th, 2024

श्री. साईनाथ रुग्णालयात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे श्री साईनाथ रुग्णालय आणि डॉ. राम चिलगर यांचे गीव्ह मी फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत... Read more

दिपावलीनिमित्त साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मिठाई वाटप

November 2nd, 2024

दिपावली निमित्‍त श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयातील रुग्‍णांना मिठाईचे वाटप करुन दिपावलीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी प्र.उप वैद्यकीय संचालक... Read more

शिर्डीत दिपावली उत्सव साजरा, साईबाबांना १ कोटी २९ लाख रुपयांची भेट

November 1st, 2024

शिर्डी –  श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार दिपावली निमित्‍त श्री साईबाबांच्‍या समाधी मंदिरात लक्ष्‍मी कुबेर पुजन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी... Read more

साईबाबा हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी नवीन आधुनिक मशीन

October 31st, 2024

श्री साईबाबा  हॉस्पिटलमध्‍ये  एक  कोटी रुपयाचे  थुलियम लेजर मशिनचे लोकार्पण...  “रुग्‍णसेवा हिच ईश्‍वरसेवा” या श्री साईबाबांचे शिकवणीतुनच श्री साईबाबा संस्‍थानने श्री साईनाथ रुग्‍णालय व श्री साईबाबा हॉस्पिटल सुरु केले. श्री साईनाथ... Read more

श्री साईनाथ रुग्णालयात मोफत त्वचा रोग तपासणी व उपचार शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 1272 रुग्णांना लाभ

October 28th, 2024

श्री साईनाथ  रुग्‍णालयात मोफत त्‍वचा रोग तपासणी व उपचार शिबीरास उत्‍सफुर्त प्रतिसाद            श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा  चॅरीटेबल ट्रस्‍ट,  म्‍हैसुर यांचे संयुक्‍त... Read more