श्री साईबाबा संस्थानचे फिरते वैद्यकीय पथक
September 7th, 2024
श्री साईबाबा संस्थान राबविणार सामाजिक आरोग्य शिबिरे ! महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभाग व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या समन्वयाने राज्यभर सामाजिक आरोग्य शिबिरे राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून आवाहन करण्यात... Read more |
श्री गणेश चतुर्थी निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री गणेश प्रतिमेचे पुजन
September 7th, 2024
श्री गणेश चतुर्थी निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री गणेश प्रतिमेचे पुजन |
श्री साईबाबा संस्थानचे रक्तदान मोहीम
September 7th, 2024
रक्तदान करा मोफत व्हीआयपी दर्शन घ्या. "रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा" या श्री. साईबाबांचे शिकवणीतुनच श्री साईबाबा संस्थानने श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरु केलेले आहे. हे दोन्ही... Read more |
२७ वर्षांपासून साईबाबांना अर्पण करतात व्यवसायाचे उत्पन्न
September 5th, 2024
पंढरपूर येथील ७६ वर्षीय देणगीदार साईभक्त तात्यासाहेब गुंड पाटील यांनी आज आपल्या कुटुंबातील सदस्यांसह श्री साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. तात्यासाहेब गुंड पाटील हे पंढरपुर येथील... Read more |
शिर्डीत मोफत कृत्रिम पाय रोपण शिबीर
September 3rd, 2024
शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुर यांचे संयुक्त विद्यमाने ०५ वर्षानंतर पुन्हा एकदा मोफत कृत्रीम पायरोपन (जयपुर फुट) शिबीराचे आयोजन केले असल्याची... Read more |
वुशु विश्वात भारत मातेचे नाव उंचावणाऱ्या तृप्ती चांदवडकर यांना साईबाबांचे आशीर्वाद!
September 2nd, 2024
चायनिज मार्शल आर्ट वुशु खेळाच्या अंतरराष्ट्रीय खेळाडू, खेलो इंडीया आणि फेडरेशन कप २०२४ च्या विजेत्या तृप्ती चांदवडकर, शिरवळ जि. सातारा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा... Read more |
श्री साईबाबा समाधी मंदिरात बैल पोळा सणा निमित्त बैल पुजन करण्यात आले. पुजनानंतर श्रींची माध्यान्ह आरती झाली.
September 2nd, 2024
श्री साईबाबा समाधी मंदिरात बैल पोळा सणा निमित्त बैल पुजन करण्यात आले. पुजनानंतर श्रींची माध्यान्ह आरती झाली. |
"मा. ना. श्रीमती रक्षा खडसे यांचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार"
August 31st, 2024
मा. ना. श्रीमती रक्षा खडसे, केंदीय राज्य मंत्री युवा कामकाज व क्रिडा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी... Read more |
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
August 31st, 2024
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्रींची मुर्ती... Read more |
अनासपुरे यांनी साईबाबांचे दर्शन घेतले; साईबाबा संस्थानकडून सत्कार
August 31st, 2024
मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार मकरंद अनासपुरे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क... Read more |