मा.ना.श्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री, आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटूंब कल्याण, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
August 19th, 2024
मा.ना.श्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री, आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटूंब कल्याण, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष... Read more |
क्षाबंधना निमित्त छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साईमाऊली परिवाराकडून श्री प्रबोधराव यांनी श्री साईबाबांना साधारण ३५ किलो वजनाची ३६ फुट लांब व ०५ फुट रुंद अशी भव्य राखी समर्पित केली
August 19th, 2024
क्षाबंधना निमित्त छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साईमाऊली परिवाराकडून श्री प्रबोधराव यांनी श्री साईबाबांना साधारण ३५ किलो वजनाची ३६ फुट लांब व ०५ फुट रुंद अशी भव्य राखी समर्पित केली. या बद्दल... Read more |
उद्योगपती गौतम अदानी यांनी साईनाथांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
August 15th, 2024
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. खा. सुजय विखे पा., संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी... Read more |
साईबाबा संस्थानमध्ये धूमधडाकात स्वातंत्र्य दिन साजरा
August 15th, 2024
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ०८.१५ वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उप मुख्य... Read more |
नाशिक ते शिर्डी एका दिवसात पायी! ५८ वर्षीय साईभक्त विक्रम कावळे यांनी केली अविश्वसनीय यात्रा
August 14th, 2024
एका दिवसात नाशिक ते शिर्डी पायी यात्रा.... विक्रम पांडुरंग कावळे ५८ वर्षीय साईभक्ताने दत्त मंदीर नाशिकरोड ते श्री साईबाबा मंदीर शिर्डी असा ७५ किलोमीटर पायी प्रवास एका दिवसात करत श्री साईबाबांच्या... Read more |
श्री साईबाबा हॉस्पिटलचा कार्डीयाक विभाग: २० हजार रुग्णांना नवजीवन
August 14th, 2024
श्री साईबाबा हॉस्पिटलने कार्डीयाक सर्जरीमध्ये केला २० हजार रुग्णांचा टप्पा पार .. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमधील कार्डीयाक विभागाने हॉस्पिटल स्थापनेच्या सन २००६ पासुन आजपर्यंत २० हजार रुग्णांच्या... Read more |
"श्री साईनाथ रुग्णालयाचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश; मा. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा सत्कार"
August 13th, 2024
साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी चे श्री साईनाथ रुग्णालयाचाही महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केल्याबद्दल मा.ना.तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. |
शिर्डीत साईसच्चरित पारायण सोहळ्याचा भव्य समारोप
August 12th, 2024
शिर्डी:- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी सुरु झालेल्या पारायण सोहळया निमित्त आज श्रींच्या पवित्र ग्रंथाची... Read more |
मा. ना. अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री यांच्या श्री साईबाबा समाधी दर्शनानंतर सत्कार
August 10th, 2024
मा. ना. अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. ना. अनिल पाटील मंत्री मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य, मा. खा. सुनिल... Read more |
श्री साईनाथ रुग्णालयातील नविन अद्यावत अपघात विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्न…
August 9th, 2024
श्री साईनाथ रुग्णालयातील नविन अद्यावत अपघात विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्न… श्री. साईनाथ रुग्णालयातील अपघात व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण सोहळा दिनांक-०८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.००वा. श्री साईनाथ रुग्णालय (२०० रुम) येथे... Read more |