शिर्डीत ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजलि
April 4th, 2025
आज ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या दुःखद निधनानंतर शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने संस्थानच्या शताब्दी मंडपात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, शिर्डी... Read more |
मनोज कुमार: देशभक्ती आणि साईभक्तीचा तारा अस्त
April 4th, 2025
ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक श्री. मनोज कुमार यांचे आज दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी मुंबई येथील कोकिळाबेन रुग्णालयात वयाच्या ८७व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीसह... Read more |
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन
April 3rd, 2025
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य श्री सिध्देश कदम यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी... Read more |
साईनाथ रुग्णालयात यशस्वी नेत्र प्रत्यारोपन शस्त्रक्रिया
April 3rd, 2025
शिर्डी, श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकत्याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून भोकरदन येथील श्री. भगवान आनंद तळेकर यांचेवर साईनाथ रुग्णालयात यशस्वी नेत्र प्रत्यारोपन शस्त्रक्रिया करणेत आली. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून... Read more |
डॉ. राम नाईक यांच्या अतुलनीय रुग्णसेवेची 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद; संस्थानकडून निवृत्तीनंतरही रुग्णसेवेची संधी
April 3rd, 2025
डॉ राम नाईक 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'ने सन्मानित. समर्पित अतुलनीय सेवेची दखल घेऊन संस्थानने दिली निवृत्तीनंतरही रुग्णसेवेची संधीः डॉ. राम नाईक, ज्यांनी आपल्या आयुष्यातील २३ वर्षे साईसंस्थानच्या साईनाथ रुग्णालयात रुग्णसेवेत घालवली, त्यांनी तब्बल... Read more |
साई संस्थान सज्ज; रामनवमीसाठी येणाऱ्या पालख्यांचे सीईओ मा. श्री गाडीलकर यांनी केले स्वागत
April 3rd, 2025
श्रीरामनवमी उत्सवा करीता येणा-या पालख्यांचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून स्वागत..... शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्सवा करिता विविध भागातून दरवर्षी मोठया प्रमाणात पालख्या दाखल होत असतात. यावर्षी श्रीरामनवमी उत्सवा करीता... Read more |
शिर्डीत ५ ते ७ एप्रिल दरम्यान ११४ वा श्रीरामनवमी उत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
April 1st, 2025
शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी शनिवार दिनांक ०५ एप्रिल ते सोमवार दिनांक ०७ एप्रिल २०२५ याकाळात ११४ वा श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्री साईबाबा... Read more |
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणा-या साईभक्तांसाठी संस्थानमार्फत ५ लाखाचे विमा कवच
April 1st, 2025
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणा-या साईभक्तांसाठी संस्थानमार्फत ५ लाखाचे विमा कवच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी घेऊन तसेच विविध खाजगी अथवा सार्वजनीक वाहनांनी मोठ्या संख्येने भक्त येत असतात. अशा साईभक्तांसाठी ते घरातून... Read more |
शिर्डीत गुढीपाडव्यानिमित्त साईभक्तांकडून आकर्षक ताटाची देणगी
March 30th, 2025
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने शिर्डी येथील रहिवाशी साईभक्त श्रीमती प्रियांशी अक्षय खुल्लर यांनी... Read more |
गुढीपाडव्यानिमित्त साईबाबा मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
March 30th, 2025
श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने दानशुर साईभक्त श्री तारेश आनंद, यु.एस.ए. यांच्या देणगीतून श्रींचे समाधी... Read more |