Languages

  Download App

News

News

माउंट एव्हरेस्टनंतर आता पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांचे लक्ष्य माउंट लोत्से! साईबाबांच्या चरणी घेतले आशीर्वाद.

April 8th, 2025

सन 2024 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून तिथे राष्ट्रध्वज फडकवत आणि राष्ट्रगीत गायन करत भारताचा अभिमान उंचावणाऱ्या पोलीस निरीक्षक द्वारका डोखे आता जगातील चौथे सर्वोच्च शिखर... Read more

शिर्डी रामनवमी उत्सवात ४.२६ कोटी रुपयांची देणगी जमा, अडीच लाखांहून अधिक भाविकांनी घेतले साईदर्शन

April 8th, 2025

शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजीत केलेला श्रीरामनवमी उत्‍सव शनिवार दि.०५ एप्रिल ते सोमवार  दि.०७ एप्रिल या कालावधीत संपन्‍न झाला. या उत्‍सव कालावधीत एकूण रुपये ०४ कोटी २६ लाख... Read more

दाक्षिणात्य सुपरस्टार डॉ. मोहन बाबू यांनी घेतले श्री साईबाबांचे आशीर्वाद, आगामी 'कनप्पा' चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना

April 7th, 2025

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉ. मोहन बाबू यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांचा श्रद्धा आणि भक्तीवर दृढ विश्वास असून, प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ते श्री साईबाबांचे आशीर्वाद... Read more

शिर्डीत रामनवमी उत्सवाची भक्तिमय सांगता, नांदेडकर महाराजांच्या कीर्तनानंतर दहीहंडी

April 7th, 2025

शिर्डी :-   श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सोमवार दिनांक ०५ एप्रिल पासून सुरु असलेल्‍या श्री रामनवमी उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांच्‍या काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडुन झाली.  आज उत्‍सवाच्‍या... Read more

रामनवमी सांगता: नांदेडकर महाराजांचे कीर्तन, कोते यांच्या हस्ते दहीहंडी

April 7th, 2025

श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मं‍डपाच्‍या स्‍टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर, गोरटे यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्‍न झाला. कीर्तनानंतर समाधी मंदिरात... Read more

गुरूस्थानी रामनवमी सांगता: सीईओ श्री गाडीलकर दाम्पत्याकडून रुद्राभिषेक संपन्न

April 7th, 2025

श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी गुरूस्थान मंदिरात श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक पूजा करण्‍यात आली. यावेळी उप... Read more

रामनवमी सांगता: उपमुख्य कार्यकारी अधिकारी दराडे दाम्पत्याकडून श्रींची पाद्यपूजा

April 7th, 2025

श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्नी सौ. वैशाली दराडे यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर... Read more

श्रीरामनवमी पर्वावर जलसंपदा मंत्री मा श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले सपत्निक साईसमाधीचे दर्शन

April 6th, 2025

श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी मा. ना. राधाकृष्‍ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सपत्निक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष... Read more

भाविकांच्या सोयीसाठी: शिर्डीत प्रवेशद्वार क्र. १ जवळ सशुल्क दर्शन पास किओस्कचे उद्घाटन

April 6th, 2025

आज दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी श्री रामनवमी उत्‍सवाचे औचित्‍यावर श्री साईभक्‍तांचे सुविधेकरीता प्रवेशद्वार क्र १ चे जवळ सशुल्‍क दर्शन पास KIOSK चे उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी... Read more

शिर्डी रामनवमी उत्सव: लाखो भाविकांचे साईचरणी नतमस्तक, पालख्यांच्या गजराने दुमदुमली नगरी

April 6th, 2025

शिर्डी :-   श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर मुंबईसह राज्‍याच्‍या विविध... Read more