Languages

  Download App

News

News

हिंगोली जिल्‍हा येथील देणगीदार साईभक्त नरसिंगराव सखय्या बंडी यांनी आज श्री साईबाबा संस्थानला रक्‍कम रुपये ३ लाख इतकी देणगी दिली. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचा सत्कार केला.
देणगीदार साईभक्‍त यांनी सुतार काम व शेतीची कामे करुनआलेल्‍या उत्‍पन्‍नातील काही हिस्‍सा श्री साईबाबा संस्थानला देणगीस्‍वरुपात दिला असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.

Recent News