Languages

  Download App

News

News

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू झहीर खान यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी  श्री साईबाबा संस्‍थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.

Recent News