साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी चे श्री साईनाथ रुग्णालयाचाही महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केल्याबद्दल मा.ना.तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला.