*श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था ,शिर्डी* संचलित *श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कुल शिर्डी* ची शै.वर्ष २०२४-२५ साठी *ज्यूनियर के.जी* ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु
शै . वर्ष २०२४-२५ साठी फक्त ज्यूनियर के.जी. चा प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता संस्थानची वेबसाईट www.sai.org.in किंवा https://ssems.org/ ला भेट द्यावी. किंवा https://forms.gle/3dsZbjELWLMhheVu5
या लिंक मार्फत भरता,येईल सदर प्रवेश अर्जावरील माहिती घरी राहून मोबाईल वर अथवा लॅपटापचा उपयोग करुन भरता येईल .
प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत :
*दि. ०१ एप्रिल २०२४ ते १५ एप्रिल २०२४ सांय. ५ वा.*