मा.अॅड.राहुल नार्वेकर, मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधान सभा यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी सत्कार केला. यावेळी मंदिर विभागप्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते.