भाविकांच्या सोयीसाठी: शिर्डीत प्रवेशद्वार क्र. १ जवळ सशुल्क दर्शन पास किओस्कचे उद्घाटन
April 6th, 2025
आज दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी श्री रामनवमी उत्सवाचे औचित्यावर श्री साईभक्तांचे सुविधेकरीता प्रवेशद्वार क्र १ चे जवळ सशुल्क दर्शन पास KIOSK चे उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी... Read more |
शिर्डी रामनवमी उत्सव: लाखो भाविकांचे साईचरणी नतमस्तक, पालख्यांच्या गजराने दुमदुमली नगरी
April 6th, 2025
शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर मुंबईसह राज्याच्या विविध... Read more |
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घेतले साईबाबांचे दर्शन
April 6th, 2025
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.खासदार नारायण राणे यांनी श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी... Read more |
शिर्डीत रामनवमीला ह.भ.प. नांदेडकर यांचे कीर्तन आणि श्रीराम जन्मोत्सव
April 6th, 2025
श्री रामनवमी उत्सवा निमित्त मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्रीराम जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम झाला. त्यानंतर संस्थानचे मुख्य... Read more |
शिर्डी रामनवमी: अध्यक्षांच्या हस्ते द्वारकामाईतील गहू पोत्याचे पूजन
April 6th, 2025
श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी संस्थानच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीम. अंजु शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी... Read more |
शिर्डीत रामनवमीला अध्यक्षांच्या हस्ते ध्वज पूजन
April 6th, 2025
श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी संस्थानच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीम. अंजु शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी... Read more |
शिर्डीत रामनवमी उत्सवात अध्यक्षांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा
April 6th, 2025
श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिरात संस्थानच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी... Read more |
श्री रामनवमी उत्सवात श्रींच्या पोथी, वीणा आणि फोटोंची भव्य मिरवणूक; अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अधिकारी आणि साईभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
April 6th, 2025
श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्के) यांनी पोथी,... Read more |
शिर्डीत रामनवमी उत्सवाला उत्साहात प्रारंभ
April 5th, 2025
शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने... Read more |
श्री रामनवमी: समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा
April 5th, 2025
श्री रामनवमी उत्सवानिमित्त प्रथम दिनी समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी... Read more |